ananya pandey esakal
मुंबई

Drugs Case: 'उद्या कोकेन घेऊ'; आर्यन-अनन्यामधील WhatsApp chats उघड

ड्रग पेडलरसोबतही आर्यनचे चॅट्स

स्वाती वेमूल

अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये दोघंही ड्रग्जबाबत बोलताना दिसत आहेत. 'उद्या कोकेन घेऊयात', असा मेसेज आर्यनने १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी बिलाल आणि मानव या दोघांना केला होता. तर आणखी एका चॅटमध्ये ड्रग पेडलर हा अनन्या पांडेसोबत ड्रग्जबद्दल बोलताना दिसत आहे.

६ सप्टेंबर रोजी अनन्या आणि ड्रग पेडलर यांच्यात झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स-

ड्रग पेडलर- 'गांजा'

अनन्या- त्याची मागणी आहे.

ड्रग पेडलर- मी गुप्तपणे तुझ्याकडून घेईन.

अनन्या- ठीक आहे.

ड्रग पेडलर- तू गांजा आणलास का?

अनन्या- मी मिळवतेय.

१८ एप्रिल रोजी आर्यन खानचं मानव आणि बिलाल यांच्यासोबत झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स-

आर्यन खान- उद्या कोकेन घेऊयात. मी एनसीबीमार्फत तुमची वाट लावेन.

आर्यन खानबरोबर अनन्याचे ड्रग्जसंबंधी मोबाईलवरील व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटचे पुरावे एनसीबीकडे आहेत. यातूनच अनन्याची चौकशी एनसीबी करीत आहे. गुरुवारी एनसीबीने अनन्याच्या वांद्रे इथल्या घरावर छापेमारी करीत तिचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला होता. त्यानंतर तिची मुंबई एनसीबी ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली होती. क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. अनन्या आणि आर्यन हे लहानपणापासून मित्र आहेत. आर्यन, अनन्या आणि आर्यनची बहीण सुहाना हे नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT