anil jaisinghani sakal
मुंबई

ED Raid : अनिल जयसिंघानीच्या घरावर ईडीची छापेमारी

ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी संशयीत बुकी अनिल जयसींघानी याच्याशी संबधित उल्हासनगर आणि मुंबईतील काही ठिकाणाची झडती घेतली.

सकाळ वृत्तसेवा

ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी संशयीत बुकी अनिल जयसींघानी याच्याशी संबधित उल्हासनगर आणि मुंबईतील काही ठिकाणाची झडती घेतली.

मुंबई - ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी संशयीत बुकी अनिल जयसींघानी याच्याशी संबधित उल्हासनगर आणि मुंबईतील काही ठिकाणाची झडती घेतली. २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत बेटींग रॅकेट जयसिंघानी चालवत होता. त्यातून मोठ्या प्रमाणात मनी लॉड्रींग झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणातून ही छापेमारी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.

अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिष्का यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना जबरदस्तीने लाच देणे आणि ब्लॅकमेल करण्याप्रकरणी अटकेत आहे.जयसिंघानी याला एप्रिल महिन्यात ईडीने अटक केली.

१७ मार्चला अनिष्का हीला कोर्टाने जामीन या प्रकरणी जामीन दिला होता. २०१५ गुजरातमध्ये वडोदरा शहराबाहेरील फॉर्महाऊसमध्ये ईडीने आयपीएल संबधीत मनी लॉड्रींगचे रॅकेट उध्वस्त केले होते. या प्रकरणी १६ जणांना अटक केली होती. या प्रकरणाशी संबधित आजची कारवाई होती असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT