ajaz khan 
मुंबई

Bigg Boss फेम एजाज खानची चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी तुरुंगात रवानगी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : चिथावणीखोर भाषणबाजी करणाऱ्या अभिनेता एजाज खानची रवानगी न्यायालयाने अखेर पोलीस कोठडीत केली आहे. खानला ता. 24 पर्यंत कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

धार्मिक तेढ आणि सामाजिक शांतता भंग करु नका, असे वारंवार सरकार सांगत आहे. तरीही सोशल मिडियावर चिथावणीखोर भाषणबाजी करून खानने वाद निर्माण केला होता. त्याच्या व्हिडीओला हजारो शेअर मिळाले होते. त्यावरुन नंतर पोलीस फिर्यादीही दाखल झाल्या. अखेर मुंबई पोलिसांनी शनिवारी त्याला त्याच्या खारमधील घरातून अटक केली आणि आज वांद्रे न्यायालयात रिमांडसाठी हजर केले. त्याच्यावर भादंवि 153 अ,.121.117,128 इ. सामाजिक तेढ, चिथावणीखोर भाषणबाजी असे गुन्हे नोंदविले आहेत. मुंबई पोलिसांनी सोशल मिडियासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्याचे उल्लंघन करणार्यांनाही यामुळे लगाम बसेल.

बिग बॉस रिएलिटी शोमध्ये बिग बॉसच्या घरात असतानाही अनेकदा एजाज खानने वादग्रस्त विधान करुन भांडणं आणि वाद निर्माण केले होते. तेथूनच तो अधिक चर्चेत आला.

Ejaz Khan is finally going to jail read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Kerala Puducherry Elections : सत्तेचा महासंग्राम! आसाम,केरळ,पुद्दुचेरीत आज मतदान; ५.३ कोटी मतदार निवडणार सरकार

सोलापुरात ‘डीजे’ला बंदीच; ‘डीजे’ला परवानगी नाहीच; पोलिस दोनदा मोजणार आवाज: ग्रामीण पोलिसांनी मंडळांना दिली ‘नो डीजे नो डॉल्बी’ची शपथ, वाचा...

आजचे राशिभविष्य - ०९ एप्रिल २०२६

उजनीतून शेतीसाठी ३० मेपर्यंत पाणी! एप्रिलअखेर सुटणार भीमा नदीत पाणी; १५ मेनंतर धरण उणे पातळीत, सोलापूर शहराला जाणवणार नाही टंचाई, वाचा...

अग्रलेख : धुपाटण्याचे धनी!

SCROLL FOR NEXT