Dipesh Mhatre Sakal
मुंबई

Mumbai News : डोंबिवलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एकनिष्ठ दहीहंडी...

निष्ठा ही लोकांसोबत असली पाहिजे - दीपेश म्हात्रे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीत सर्वच राजकीय पक्षाकडून दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून "एकनिष्ठ दहीहंडी" चे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेत मोठ्या प्रमाणात "एकनिष्ठ दहीहंडी" चे बॅनरस आणि कमानी लावण्यात आल्या आहेत.

शिवसेनेत फूट झाल्यानंतर प्रथमच एकनिष्ठ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केला गेला आहे. तर एकनिष्ठ या शब्दावरूनच शिवसेना शिंदे गटातील युवासेनेचे नेते आणि केडीएमसी माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला टोला हाणत सांगितले की

काही लोकांना सगळ्याच गोष्टीत राजकारण आणण्याची सवय आहे, निष्ठा ही लोकांसोबत आणि जनतेसोबत असली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती निष्ठा ही सर्वसामान्य जनतेने ठेवली आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT