Stan-Swamy 
मुंबई

एल्गार परिषद प्रकरण: अटकेत असलेल्या स्टॅन स्वामींचा मृत्यू

स्टॅन स्वामी यांची जामिन अर्जाची याचिका सुनावणीसाठी घेतली होती.

दीनानाथ परब

मुंबई: एल्गार परिषद (Elgar Parishad) आणि माओवाद्यांशी (maoist) संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांचा सोमवारी मृत्यू झाला. स्टॅन स्वामी यांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) ही माहिती दिली. कोर्टाने सोमवारी स्टॅन स्वामी यांची जामिन अर्जाची याचिका सुनावणीसाठी घेतली. (Elgar Parishad case Accused Stan Swamy dies)

त्यावेळी वकिलाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शनिवारी रात्री ८४ वर्षीय स्टॅन स्वामी यांची प्रकृती बिघडली. आज पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांना कार्डिअक अरेस्टचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले असे त्यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले.

२८ मे पासून कोर्टाच्या आदेशानुसार होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये ८४ वर्षीय स्टॅन स्वामी यांच्यावर उपचार सुरु होते. मागच्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडली. रविवारी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मागच्या आठवड्यात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आव्हान दिले. UAPA कायद्याच्या कलम 43D(5) त्यांनी आव्हान दिले. या कलमामुळे सहजासहजी आरोपीचा जामिन मंजूर होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT