Home Quarantine sakal
मुंबई

आखातातून येणाऱ्यांना विलगीकरणातून सुट

दुबई सह संयुक्त अरब अमिराती मधून येणाऱ्या प्रवाशांना सोमवार (ता. 17)पासून सात दिवसांच्या गृह विलगीकरणासह विमानतळावरील कोविड चाचणीतून सुट देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

दुबई सह संयुक्त अरब अमिराती मधून येणाऱ्या प्रवाशांना सोमवार (ता. 17)पासून सात दिवसांच्या गृह विलगीकरणासह विमानतळावरील कोविड चाचणीतून सुट देण्यात आली आहे.

मुंबई - दुबई (Dubai) सह संयुक्त अरब अमिराती (Amirati) मधून येणाऱ्या प्रवाशांना (Passenger) सोमवार (ता. 17) पासून सात दिवसांच्या गृह विलगीकरणासह विमानतळावरील कोविड चाचणीतून (Covid Test) सुट देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महानगर पालिकेने हा निर्णय जाहीर केला आहे.

ओमिक्रॉनच्या पाश्‍र्वभुमीवर केंद्र सरकारने आखाती, युरोप तसेच आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी डिसेंबर महिन्यात नियमावली जाहीर केली होती. यात मुंबईत विमानतळावर आल्यावर कोविड चाचणीसह सात दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक केले होते. मात्र,आता या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. दुबई सह संयुक्त अरब अमिराती मधून येणाऱ्या प्रवाशांना आता कोणतीही बंधने नसणार. असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT