mumbai sakal
मुंबई

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याची भीती

दक्षिण मुंबईतील मोठा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मोठा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त केली जात आहे. या इशाऱ्याची दखल पालिकेने (Municipal) घेतली आहे. मुंबईला (Mumbai) वाचविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी शुक्रवारी केले.

मुंबई शहराचा पर्यावरण कृती आराखडा तयार होत आहे. असा आराखडा तयार करणारे मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

‘३१ वर्षांच्या सनदी सेवेत चक्रिवादळाचा फटका मुंबईला बसल्याचे मी पाहिले नव्हते. १२९ वर्षांनी चक्रिवादळ मुंबईच्या जवळ आले. तर, १५ महिन्यांच्या काळात तीन चक्रीवादळे मुंबई किनारपट्टीच्या जवळ आली. पाऊसही लहरी झाला आहे. महिन्याच्या सरीसरीचा पाऊस दोन चार दिवसांत कोसळतो. १९९० पासून वातावरणातील बदलाची चर्चा सुरू आहे. पण, आतापासून उपाययोजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आगामी २५ ते ३० वर्षे धोकादायक आहेत. त्या दृष्टीने नियोजनाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT