explosion in Blue Jet Healthcare Limited company in Mahad MIDC Many workers feared to be trapped  
मुंबई

Raigad News : महाड MIDCतील 'ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड' कंपनीत भीषण स्फोट; ७ जणांच्या मृत्यूची शक्यता

कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे

रोहित कणसे

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर कंपनीमध्ये सात कामगारही अडकल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत. दरम्यान या स्फोटाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT