Kirit Somaiya Criticize Sanjay Raut esakal
मुंबई

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच राहील; सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

कोविड सेंटर घोटाळ्याला ठाकरे आणि राऊत प्रतिसाद का देत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज राज्यात सुरू असलेल्या भाजपच्या कारभारासह भाजप नेत्यांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर राऊतांच्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे. (Kirit Somaiya Reaction After Sanjay Raut Press )

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हंटलय की, “2017 मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भा आरोप करत मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता त्यांनी माझा मुलगा नील सोमय्याचे नाव घेतले आहे”, असे नमुद केले आहे. (Kirit Somaiya)

पुढे सोमय्या म्हणताय की, मला त्यांची परिस्थिती समजत आहे, आम्ही काहीही चुकीचे केलेले नसून, कोविड सेंटर (Covid Center Corruption ) घोटाळ्याला ठाकरे आणि राऊत प्रतिसाद का देत नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत भाजपचा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यंत सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरुद्ध 10 प्रकरणांमध्ये खटले दाखल केले आहेत, तर आणखी 3 खटले दाखल होण्याच्या प्रक्रियेत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT