मुंबई

मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू माफियांवर गुन्हा दाखल

नंदकिशोर मलबारी

सरळगाव (ठाणे) - जूमगीरी करणा-या रेतीमाफियांना मुरबाड तहसिलदारांकडून लगाम. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने अनाधिकृत रेतीवाहातूक करणा-यांचे धाबे दणाणले आहे.   

रात्रीचा फायदा घेऊन रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मौजे मुरबाड येथे नगर-कल्याण रस्त्यावर नगरकडील बाजून एक वाळूचा डंपर येत असल्याचे वाळू तपासणी पथकास दिसून आला. सदर डंपरची पथकाने तपासणी केली असता त्यात साधारण 6 ब्रास वाळूसाठा असल्याचे दिसून आले. वाहनचालकाला परवाना पासेसची चौकशी केली असता त्याने तो सादर केला नाही. गाडी पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितले असता वाहन चालकाने गाडी बाजूला घेतो असे सांगितले. मात्र गाडी बाजूला न घेता वाहन चालक वाळूचा डंपर घेऊन पसार झाला. सदर वाहनावर तहसीलदार कार्यालय मुरबाड यांजकडून भारतीय दंड संहिता कलम 379 अन्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असी माहीती नायब तसहीदार गरूडकर यांनी दिली. गरूडकर हे मागिल आठवड्यात मुरबाड येते नायब तहसिलदार म्हणून रूजू झाल्यावर पहिलीत ही धडक कारवायी केल्याने चोरटी वाहातूक करणा-या रे ती माफीयांना वचक बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT