Viral Video Sakal
मुंबई

Viral Video : फिल्म प्रोड्युसरने स्वत:च्या बायकोलाच कारखाली चिरडलं; CCTV फुटेज व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : फिल्म प्रोड्युसर कमल मिश्रा याने आपल्याच बायकोला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून मुंबईतील अंबोली परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(Kamal Mishra hits his wife with car viral video)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्म प्रोड्युसर कमल किशोर मिश्रा याचे आपल्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यावेळी त्यानवे तिच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे ती गाडीच्या पुढच्या चाकाखाली येऊन चिरडली गेली आणि जखमी झाली आहे. दरम्यान, ही घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली असल्याची माहिती समोर आली असून अजूनही मिश्रा याला अटक झाली नाही.

या घटनेनंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार चालू आहेत. त्याचबरोबर तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी कमल मिश्रा याचा शोध घेण्याचे कामही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT