मुंबई

मुंबई: ओशिवरा भागात आशियाना इमारतीजवळ भीषण आग

आठ वाजता फायरब्रिगेडला आग लागल्याचा कॉल आला.

दीनानाथ परब

मुंबई: ओशिवरा भागातील (oshiwara area) आशियाना बिल्डींग (Ashiyana building) येथे आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या (fire brigade) आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळी आठ वाजता फायरब्रिगेडला आग लागल्याचा कॉल आला. (Fire at mumbai oshiwara area near Ashiyana building fire brigade rust to the spot)

आग नेमकी दुकानांमध्ये लागली आहे कि, फ्लॅटमध्ये ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ओशिवरा रिलीफ रोडवर सुन्नी मुस्लिम कबरस्तानच्या समोर आशियान इमारत आहे. ही लेव्हल २ ची आग जाहीर करण्यात आली आहे. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. फायरब्रिगेडच्या गाड्या, जम्बो टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे.

आग नेमकी दुकानांमध्ये लागली आहे कि, फ्लॅटमध्ये ते अजून स्पष्ट झालेलं नाही. आग लागलीय त्या भागात लाकडाची आणि फर्निचरची दुकान असल्याची माहिती मिळत आहे. आग नेमकी कशामुळे भडकली, ते समजू शकलेलं नाही. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही वेळ लागू शकतो. (सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT