मुंबई

पनवेल: कोविड रुग्ण असलेल्या एमजीएम रुग्णालयात लागली होती आग

आगीत कोणतीही जीवितहानी झाली आहे का? या बाबत माहिती मिळू शकली नाही.

दीपक घरत

पनवेल - शिव-पनवेल महामार्गावरील (Shiv-panvel high way) कामोठे येथील एम जी एम रुग्णालयातील (MGM Hospital) यू पी एस सी विभागात गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या धुरामुळे रुग्णालयात दाखल काही रुग्णांना त्रास झाल्याने रुग्णांना तात्काळ इतर विभागात हलवण्यात आले.

घटनास्थळी पोहोचलेल्या कळंबोली अग्निशमन दलाने परस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी आगीत कोणतीही जीवितहानी झाली आहे का? या बाबत माहिती मिळू शकली नाही. एम जी एम रुग्णालयात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT