Fire accident esakal
मुंबई

Mumbai : लोअर परळ भागात व्यवसायिक इमारतीत आग;जीवितहानी नाही

आतापर्यंत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत लोअर परळ भागातील सेनापती बापट मार्गावर असलेल्या रघुवंशी मिल कंपाऊंडमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. आग एका व्यावसायिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर संध्याकाळी 7.15 वाजता लागल्याची माहिती मिळाली आहे.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि चार जंबो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.

या सोबतच स्थानिक पोलीस आणि मुंबई मनपा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.आतापर्यंत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT