Mumbai 
मुंबई

Mumbai: भिवंडीत गोदामाला भीषण आग, कोट्यवधींच नुकसान

आगीच्या घटनेत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जळून खाक

धनश्री ओतारी

भिवंडी तालुक्यातील गोदामांमध्ये अग्नीतांडव सुरुच आहे. रात्रीच्या सुमारास पाऊस पडत असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोब कॉम्प्लेक्समधील गोदाम संकुलात भीषण आग लागली. या घटनेत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जळून खाक झालं.(Fire Broke In Bhiwandi Material worth crores of rupees burned )

या घटनेत एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रो ओव्हन असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना काल (२४ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.(Latest Marathi News)

आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतू पाण्याचा तुटवडा भासत असल्यानं त्यात एसी फ्रिज यांचे कॉम्प्रेसर फुटत असल्याने आग पुन्हा पुन्हा भडकत होती. (Latest Marathi News)

या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सहा ते सात तास लागणार असल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT