mumbai fire 
मुंबई

मुंबई | सांताक्रुझमध्ये LIC इमारतीला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील सांताक्रूझमध्ये एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचं प्राथमिक वृत्त असून धुराचे लोट बाहेर येत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (Fire in LIC Building Santacruze)

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल देखील याठिकाणी दाखल झाले आहे. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (Mumbai Fire News)

आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल देखील याठिकाणी दाखल झाले आहे. mumbai LIC building fire news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT