मुंबई

इंटरनेट बंद असेल तरी पाठवा फोटो मेसेज किंवा करा चॅटिंग, कसं....

सकाळ वृत्तसेवा

इंटरनेट जरा बंद झालं की आपल्याला आपला श्वास कोंडल्यासारखं वाटतं. अशात आम्ही तुम्हाला एक असं भन्नाट अॅप सांगणार आहोत ज्यामधून तुमच्याकडे इंटरनेट बंद जरी असेल तरीही काम करतं. या माध्यमातून तुम्ही तुम्ही फोटो पाठवू शकतात, चॅटिंग करू शकतात.      

जर तुमच्या भागात इंटरनेट सुविधा नीट सुरु नसेल किंवा काही कारणांनी इंटरनेट पकडत नसेल तरीही तुम्ही आता चॅटिंग करू शकतात. या अप च्या माध्यमातून तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. कारण या अॅप च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही इंटरनेट शिवाय तुम्ही फोटो देखील पाठवू शकतात. 
चला जाणून घेऊयात या अॅप बद्दल 

इंटरनेट शट-डाऊन सारख्या स्थितीत चालेल हे अॅप नाव आहे फायर चॅट (Fire Chat)

या 'अॅप'चं नाव आहे फायर चॅट (Fire Chat). याच्या माध्यमातून तुम्ही बिना इंटरनेट तुम्ही एकमेकांशी संपर्कात राहू शकतात. चॅट करू शकतात. तुमच्या भागात इंटरनेट सेवा ठप्प झाली असेल तरीही या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांशी जोडलेले राहू शकतात. खरतर हे अॅप ब्लू-टूथ किंवा वाय फाय डायरेक्टच्या माध्यमातून काम करतं. दिलासादायक बाब म्हणजे हे अॅप तुम्ही android आणि iPhone मध्ये देखील वापरू शकतात.  

महत्त्वाची बातमी  धक्कादायक ! देशात प्रत्येक 1456 रुग्णांसाठी फक्त एक डॉक्टर..
     
कसं काम करतं FireChat?
याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांशी कनेक्टेड राहू शकतात. या अॅप ची रेंज 200 फुट आहे. त्यामुळे 200 फुटांच्या व्यासात तुम्ही बिना इंटरनेट वापरू शकतात. या अनोख्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फोटो देखील बिनदिक्कत पाठवू शकतात.     

सिक्योरिटी बद्दल काय ?  
Fire Chat हे ओपन नेटवर्क अॅप आहे. त्यामुळे यामध्ये तुमच्या चॅटिंग सिक्योरिटीची कोणतीही गॅरेंटी नाही. हे अॅप पूर्णपणे सुरक्षित नाही. हे अॅप नावाच्या एका अमेरिकन कंपनीने बनवलंय.

बाजारात अशे अनेक अॅप आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकतात. मात्र त्यातले अस्र्ध्ये अधिक अॅप बोगस आहेत. सध्या दिवसागणिक आपण सायबर गुन्हे वाढताना पाहायला मिळतायत. अशातच जे अॅप पूर्णपणे सुरक्षित नाही, असं अॅप न वापरलेलंच बरं.  

WebTitle : fire chat app for chatting when your internet is down 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT