Fire incident at ongc sakal media
मुंबई

उरण ओएनजीसी प्लांटमध्ये आगडोंब; आग विझविण्यात अग्निशमनच्या जवानांना यश

सकाळ वृत्तसेवा

उरण : उरण तालुक्यातील ओएनजीसीच्या (ONGC) नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल (Fire brigade authority) दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी (No Casualties) झाली नसून आगीत दोन कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. नव्या प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडून आग लागली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडून मिळाली आहे. मात्र आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरणात पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Diwali Pet Care: फटाक्यांच्या आवाजाने कुत्रे-मांजर घाबरतात? अशी घ्या काळजी; पशुवैद्यांनी सांगितल्या ५ टिप्स

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

SCROLL FOR NEXT