Fire on track leading to CST due to shock circuit Mumbai 
मुंबई

Mumbai: सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट; हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित

सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट

धनश्री ओतारी

सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट झाल्याने हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. (Fire on track leading to CST due to shock circuit Mumbai)

जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसटी कडे जाणाऱ्या रुळावर शॉक सर्किट सारखा प्रकार घडला आहे, आणि त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली. त्यामुळे हार्बर वरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या नेरूळ मध्येच ठप्प आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, ओव्हर हेड वायर तुटली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

सीएसटी लेनची वायर तुटली आहे की खरकोपर लेनची ते अजून कळलं नाहीय, जर सीएस्टी लेनची वायर तुटली असेल तर काही तास गाड्या फक्त सीएसटी वाशी याच दरम्यान धावतील आणि खारकोपरची वायर तुटली असेल तर ती लाईन बंद राहील .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT