Accident Sakal
मुंबई

मुंबई-नाशिक महामार्गांवर पाच तासात चार अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

खर्डी : मुबई-नाशिक महामार्गांवरील (Mumbai-nashik highway) कसारा घाट ते खर्डी दरम्यान आज पहाटे 5:30 ते 10 वाजे.दरम्यान झालेल्या 4 अपघातात (accident) एक ठार तर एक गभीर जखमी आहे.आज पहाटे 5:30 च्या सुमारास कसारा घाट उतरून येत असताना कसारा ओहळाची वाडी वळणावर भरधावं वेगात असणारा कंटेनर पलटी झाल्याने कंटेनरचा  चालक जागीच ठार (driver died) झाला. 

उदय प्रसाद रा. बिहार असे मयत चालकाचे नाव आहे. सकाळी 7 वाजता नवीन कसारा घाटात ट्रेलर पलटी झाला परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवून चालकाने उडी मारली त्यात तो जखमी झाला आहे. तर सकाळी 9 वाजता हॉटेल वृंदावन जवळ इको कार चा टायर फुटल्याने आपघात होऊन  गाडीतील 4 जण किरकोळ जखमी झाले.

सकाळी 10;30 वाजता खर्डी गोलभन येथे रस्त्यावरील सांडलेल्या ऑइल मुळे एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्याच्या मदतीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान दुचाकी चालकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नायर हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.  या प्रकरणी कसारा व शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT