BJP 
मुंबई

Vidhan Sabha 2019 : 'या' पाच मोठ्या नेत्यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये होणारे इनकमिंग जोरात असून उद्या मुंबईत मोठे पाच नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उदया होणारे भाजपमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, सत्यजित देशमुख दुपारी 03 वाजता गरवारे क्लब मुंबई येथे या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

मुंबईत आघाडीचा फॉर्म्युला ठरला

सायंकाळी ५ वाजता वाशी नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे आमदार गणेश नाईक
 आणि आनंदराव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच भाजपची ही तिसरी मेगा भरती आहे असे म्हणावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत.

चक्क भाजपमधून आऊटगोईंग

काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मातब्बर नेत्यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने आघाडीसाठी ही चिंतेची बाब आहे. सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात होणारे आऊटगोईंग सध्या तरी आघाडीला थांबविण्यात अपयश आल्याचेच यातून दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water News:मुंबईत पाणीकपात अलर्ट! १० आणि ११ मार्चला पाण्याचा मोठा तुटवडा; २४ तास राहणार खंडित, जाणून घ्या भागांची यादी...

Latest Marathi News Live Update : द्राक्ष निर्यात अडकली समुद्रात; शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका

Success Story: जिद्दीच्या जोरावर आदित्य पोलिस उपनिरीक्षक; नीरा येथे मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण

IND vs NZ Final: संजू सॅमसनसोबतच्या Viral Video मागचं सत्य रोहित शर्माने सांगितलं; म्हणाला, मला माहित्येत, त्यावेळी कसे वाटते...

Success Story: दिव्यांगत्वावर मात करत अमीरची सीए पदावर मोहर; निकाल ऐकताच गलांडवाडीच्या इनामदार परिवाराला आनंदाश्रू

SCROLL FOR NEXT