मुंबई

धक्कादायक! बेपत्ता असलेले पाच तबलिगी "येथे" सापडले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर बेपत्ता झालेले पाच जण मुंबईतील धारावी परिसरात सापडले आहेत. या कार्यक्रमाला गेलेले राज्यातील 50 ते 60 जण बेपत्ता झाले होते. पोलिसांची कारवाई चुकवण्यासाठी त्यांनी मोबाईलही बंद केले होते. 

निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मरकजमध्ये सहभागी झालेल्या 150 जणांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. सापडलेल्या अनेकांना विलगीकरणात ठेवण्यात आले. माहिती लपवल्याबद्दल या 150 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Five missing tablagi were found in dharavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT