Manukpur Urban Bank  esakal
मुंबई

Manikpur Urban Bank : वसईतील माणिकपूर अरबन बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा

वसई तालुक्यातील ४०० कोटीच्या ठेवी असलेल्या माणिकपूर अरबन बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

विरार : वसई तालुक्यातील माणिकपूर अरबन बँकेची निवडणूक नुकतीच झाली होती. त्याचे निकाल हाती आले असून या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून एकतर्फी विजय मिळविला आहे.

वसई तालुक्यातील ४०० कोटीच्या ठेवी असलेल्या माणिकपूर अरबन बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीपूर्वी सहकार पॅनलचे १५ पैकी ५जण बिनविरोध निवडून आले होते. तर १० जगासाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जगावर एकतर्फी विजय मिळविला आहे.

या निवडणुकीसाठी माजी महापौर नारायण मानकर , माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव, डॉमनिक डिमेलो यांनी बँकेचे संचालक मंडळ बिनविरोध यावे यासाठी प्रयत्न केले होते. परंतु ते निषफळ झाल्याने आहार निवडणूक झाली . आणि त्यात सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT