Former Corporater of Shiv Sena UBT Upendra Sawant joined Shiv Sena in presence of CM Eknath Shinde  
मुंबई

Eknath Shinde News : CM शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना धक्का! राऊतांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

रोहित कणसे

Mumbai News : राज्यात सर्व राजकीय पक्षांकडून आगामी निवडणूकांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मुंबईतील महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून जोर लावला जात आहे. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे.

निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सावंत हे मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर भागातील माजी नगरसेवक असून ते संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत यांच्या जवळचे मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

SCROLL FOR NEXT