Four minor children drowned in Kondeshwar near Badlapur thane news  sakal
मुंबई

Badlapur: पिकनिक जीवावर बेतली! कोंढेश्वर धबधब्यात बुडून घाटकोपरच्या चौघांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

बदलापूर (जि. ठाणे) : दिवाशळीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना बदलापूर जवळच्या कोंडेश्वरमध्ये चार अल्पवयीन मुलं बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील कोंडेश्वर मंदिराच्या मागे धबधब्याच्या कुंडात चारही मुलं बुडाल्याचा प्रकार समोर आला या चारही जणाचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी कोंडेश्वरला आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या चौघांचे मृतदेह काढून रुग्णालयात पाठवले असून मुलांची ओळख पटविण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT