Dhiraj Deshmukh Latur : विलासराव देशमुखांचा चिरंजीव धीरज देशमुख लातूर जिल्हा बँकेचा सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड

Latur District Bank Chairman : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली. उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली.
Dhiraj Deshmukh Latur District Bank Chairman

Dhiraj Deshmukh Latur District Bank Chairman

esakal

Updated on: 

Latur District Central Cooperative Bank : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Loading content, please wait...