Fraud BJP MLA Ashish Shelar Crime in Bandra Police mumbai esakal
मुंबई

Crime News : भाजप आमदार आशिष शेलारांच्या नावाने फसवणूक; वांद्रे पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

तक्रारीत नमूद आरोपी व्यक्ती आशिष शेलार यांच्या नावाचा वापर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील वांद्रे पोलीसांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या स्वीय सहायकाने दिलेल्या तक्रारीवरुन एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत नमूद आरोपी व्यक्ती आशिष शेलार यांच्या नावाचा वापर.

करुन लोकांची दिशाभूल करत फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीने मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे अनेकांना अश्वासन दिले आहे. हे अमिष दाखवताना तो आशिष शेलार यांच्याशी त्याचे चांगले संबंध असून त्यांच्या वजनाने महापालिकेत नोकरी मिळवून द्यायचे आमिष दाखवत असे.

त्याबदल्यात मोठी रक्कम उकळण्याचा आरोपीवर आरोप आहे. आशिष शेलार यांच्या नावाचा वापर करत असल्याच्या तक्रारी आल्यावर शेलार यांच्या स्वीय सहायकाने या संदर्भात वांद्रे पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. वांद्रे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT