मुंबई

उल्हासनगरात 133 गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शन

दिनेश गोगी

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या 133 गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप उल्हासनगरातील भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुधीर बागूल, भारिपच्या नगरसेविका तथा पालिकेतील गटनेत्या कविता बागूल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

ऊज्वला गॅस योजना अंतर्गत ज्यांच्याकडे गॅसचे कनेक्शन नाही, अशा गरजू 133 महिलांच्या नावांची यादी तयार करण्यात आल्यावर सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानात एका कार्यक्रमाद्वारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुधीर बागुल व नगरसेविका कविता बागुल यांच्या हस्ते या महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. 

यावेळी विजय इंगोले, सुनील पट्टेबहाद्दुर, दिपक आढाव यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. गेल्या महिन्यामध्ये उज्वला गॅस योजने अंतर्गत टप्याटप्याने 1200 च्या आसपास गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले असून योजना सुरू राहिल्यास आणखी गरजू महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले जाणार असल्याची माहिती बागूल दाम्पत्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT