मुंबई

Ganesh Utsav 2022: डोंबिवलीत विविध धर्मियांनी एकत्र येत केला गणेशोत्सव साजरा..

"हम सब एक हे" चा नारा...

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Utsav 2022: डोंबिवली मधील पलावा एक्झॉटिका वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली आहे.आकर्षक अश्या फुलांच्या सजावटीचे आरास लाडक्या बाप्पासाठी करण्यात आली.

यावेळी पलावा मधील विविध धर्मातील बांधव एकत्र येत गणेशोत्सव साजरा करत आहे. पलावा एक्झॉटिका स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष जेरी यांच्याकडून सांगण्यात आले की गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असतात यंदाही त्यांनी गणेशउत्सवात नृत्य, गायन जिम्नॅस्टिक्स करणाऱ्यांसाठी स्टेज उपलब्ध करत यातील स्पर्धकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

याचसोबत महिलां आणि गरजूंनसाठी माफक दरात खाद्य विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले असून त्यानंही बाझरपेठ उपलब्ध करून दिली आहे. आमच्या इथे सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT