ATS  
मुंबई

Mumbai News: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईला वेग; IB अन् ATS ची कारवाई!

Sandip Kapde

Mumbai News: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईला वेग आला आहे. मनमाडमध्ये एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आयबी आणि एटीएसने संयुक्तिक ही कारवाई केली. 

मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय संबधित व्यक्तिवर होता. चौकशी केल्यावनंतर इसमाला सोडून देण्यात आले. पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.

२००६ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बसोफ्टात हा इसम आरोपी होता. या संशयितावर तपास यंत्रणा लक्ष ठेवून होता. हा इसम मंडळांचे चित्रीकरण, रेकी करत होता. आयबीने स्थानिक मनमाड पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. (Latest Marathi News)

तो निसटला नंतर नगरसूल गाडीने प्रवास करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरु होती. मात्र काही निष्पण न झाल्याने त्याची सुटका केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT