congress sanjay dutt sakal media
मुंबई

माजी आमदार व काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्या विरोधात पोलीस तक्रार

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : केलेल्या कामाचा पैशाचा हिशोब तसेच खर्चासाठी पैसे मागितले म्हणून गॅस सिलिंडर सप्लायरला (gas cylinder supplier) माजी आमदार व काँग्रेस नेते संजय दत्त (sanjay dutt) यांनी मारहाण केल्याचा आरोप सप्लायर राज यादव (raj yadav) यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी विष्णूनगर पोलीस (vishnu nagar police) ठाण्यात तक्रार (police complaint) दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डोंबिवली पश्चिमेत राहणारे राज यादव हे गेले 20 वर्षे गॅस सप्लायर म्हणून काम करत आहेत. अंबिकानगर येथील शक्ती गॅस एजन्सी मध्ये ते सध्या काम करत असून त्यांनी मालक संजय दत्त यांच्याकडे आर्थिक चणचण भासत असल्याने त्याने मालक संजय यांच्याकडे केलेल्या कामाचा हिशोब व खर्चासाठी पैसे मागितले. त्यांनी राज यांना 30 ऑक्टोबरला ऑफिस वर बोलावून घेतले. व नंतर मारहाण केल्याचे तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT