crime  sakal media
मुंबई

कुर्ला: Video चॅटवर गर्लफ्रेंड लग्नाला नाही बोलली, तरूणाने उचललं टोकाचं पाऊल

तरुणाच्या आईने त्याला फोन केला. पण त्याने फोन उचलला नाही.

नरेश शेंडे

मुंबई : प्रेयसीने (girlfriend) व्हिडीओ चॅट्वर (video chat) लग्नाच्या मागणीला नकार (Marriage rejection) दिल्याने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या (boy suicide) केली. ही धक्कादायक घटना कुर्ला (Kurla) येथे घडलीय. या तरुणाने भारतीय नगरमध्ये राहत्या घरी बेल्टच्या सहाय्याने गळफास लावून स्वत:चं जीवन संपवलं. रविवारी वि.बी.नगर पोलिसांनी ही माहिती दिली. इंडियाने टुडेने हे वृत्त दिलं आहे. (girlfriend-video chat-Marriage rejection-boy suicide-kurla-nss91)

तरुणाच्या आईने त्याला फोन केला. पण त्याने फोन उचलला नाही. त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तरुणाच्या आईने शेजाऱ्यांना याबाबत कळवले. शेजाऱ्यांनी घरात पाहिल्यानंतर त्यांना तरुणाचा मृतदेह दिसला. कॅालेजमधल्या एका मुलीसोबत त्याचे व्हिडीओ चॅट सुरु होते. लग्नाला नकार दिल्याने मी स्वत:ला संपवत आहे असे त्याने व्हिडीओच्या माध्यामातून तरुणीला सांगितले. तपासातातून ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीची कार्यक्रम सोडणार? बिग बींनी दिली हिंट, म्हणाले, 'अब मैं रिटायर होना चाहता हूं'

SCROLL FOR NEXT