मुंबई

बाप्पाच्या आगमनासह मुंबईकरांसाठी खुशखबर; शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव तुडूंब भरले

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणारेे भातसा हा तलाव 93 टक्के भरला आहे तर मध्य वैतरणा 94 टक्के.तर सर्व तलावात मिळून 92 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला नियमीत 3900 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो.तर त्यातील 2 हजार दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पुरवठा एकट्या भातसा तलावातून होतो.भातसा तलावाची क्षमता 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर असून आज सकाळ पर्यंत 6 लाख 69 हजार 847 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.मुंबईला वर्षभर 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते तर आज 13 लाथ 37 हजार 90 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.मध्य वैतरणा तलैवही 94.10 टक्के भरला असून 1 लाख 82 हजार 105 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. यापुर्वी तुळशी, विहार,तानसा,मोडकसागर हे तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

अप्पर वैतरणा - 175993

मोडकसागर - 128925

तानसा - 144475

मध्य वैतरणा - 182105

भातसा - 669847 

विहार - 27698

तुळशी - 8046 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT