deepak kesarkar  Sakal
मुंबई

Deepak Kesarkar : 'सरकार आपल्या दारी'! पालकमंत्री दीपक केसरकर साधणार मुंबईकरांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे 'सरकार आपल्या दारी', या उपक्रमांतर्गत मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत.

येत्या बुधवारी (ता.10) पालिकेच्या चंदनवाडी येथील विभाग कार्यालयात आणि गुरुवारी (ता. 11) मरीन लाईन्स येथे डी विभाग कार्यालयात सायंकाळी 4 ते 6 या वेळेत नागरिकांशी संवाद साधतील.

पालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदने किंवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

'जनतेशी सुसंवाद' या कार्यक्रमास पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT