Government hospitals will shut down tomorrow 
मुंबई

उद्या सरकारी रुग्णालये बंद !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांच्या अमानुष हल्ल्याविरोधात उद्या राज्यातील सरकारी व पालिका रुग्णालये बंद ठेवणार असल्याची घोषणा सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने घेतला आहे. यासह इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी डॉक्टरांच्या संस्थेकडूनही तसेच देशभरातील विविध राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनांकडून निदर्शने केली जाणार आहे.

उद्या राज्यातील सरकारी व बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला जाईल, केवळ आपत्कालीन सेवा सुरु ठेवला जाईल, अशी माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्षा डॉ कल्याणी डोंगरे यांनी दिली. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना सुरक्षा द्या, हल्ल्यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी सेंट्रल मार्डने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT