mumbai high court esakal
मुंबई

इमारत कोसळून मृत्यू झाल्यास पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची : हायकोर्ट

भिवंडीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास पीडित नुकसानभरपाईसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. भिवंडीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.

भिवंडीमध्ये काही दिवसांपूर्वी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले होते त्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात सुओ मोटो याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज न्यायालयाने धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास पीडितेच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची असल्याचे म्हटले आहे. सुनावणीवेळी न्यालयाने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP protest: आणखी एका भाजप नेत्याच्या मुलीचा 'सीजेपी'ला पाठिंबा! सत्तापक्षाला घरचा आहेर, धर्मेंद्र प्रधानांची उडवली खिल्ली

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

SCROLL FOR NEXT