मुंबई

कामगार मैदान येथे हुतात्मा बाबू गेनू यांच्या 90 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

अनिश पाटील

मुंबई - शहरातील कामगार मैदान परळ येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारकास त्यांच्या 90 व्या पुण्यतिथी निमीत्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार अजय चौधरी, प्रविण पडवळ,अति.पोलीस आयुक्त (वाहतुक) मुंबई, बबन कनावजे, नगरसेवक सुधीर शिशुपाळ, सचिव हुतात्मा बाबू गेणू प्रतिष्ठान, दुश्यंत सैद, अनिल पडवळ, वराडकर व स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे, शिवसेना व इतर कार्यकर्त्यानी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रविण पडवळ यांनी केलेल्या सुचनेनुसार हुतात्मा बाबू गेणू यांच्या बलिदानाचे उचित असे शिल्प कामगार मैदानात पुतळ्याजवळ उभारण्यास आमदार अजय चौधरी यांनी तात्काळ संमती दर्शविली व लवकरच असे शिल्प उभारु असे आश्वासन दिले.

माथेरानच्या शटल सेवेला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद; 36 दिवसात 14 लाखांची कमाई

मुंबई : कोरोनाच्या पाश्वभुमीवर बंद असलेल्या माथेरानच्या शटल सेवेला प्रवाशांसाठी पुन्हा तब्बल आठ महिन्याने सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 36 दिवसांमध्ये सुमारे 23 हजार 414 प्रवाशांनी प्रवास करून, तब्बल 14 लाख 73हजार 503 रुपयांच्या महसुलाची मध्य रेल्वेने कमाई केली आहे.

मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण द्यावे; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई :  मराठा समाजाच्या रखडलेल्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये (ईडब्लूएस) आरक्षण द्यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकही झाड तोडू नका! तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती, नाशिक महापालिकेला नोटीस

Latest Marathi News Live Update : पंढरपूरहून तिरुपतीसाठी आजपासून नवी रेल्वे, अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढला, नाशिकमध्ये पारा ५.६ अंशावर; पुणेही गारठलं, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद

बिग बॉस मराठी 6 मध्ये एंट्री करणार 2 लोकप्रिय चेहरे ? मालिकांमधील आघाडीची नायिका आणि युट्युबस्टार

Lionel Messi in India : मेस्सीचं भारतात आगमन! फुटबॉलप्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी, एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT