Harshawardhan-Patil 
मुंबई

मी विनाअट भाजपमध्ये; आजचा दिवस ऐतिहासिक- हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला असून आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. तसेच, मी इंदापूरच्या जनतेच्या वतीने मी भाजपात प्रवेश केला असल्याचे मत आज (ता.11) भारतीय जनता पक्षात प्रवेस केल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

दुष्काळ, पूरपरिस्थितीत सरकारने मदत केली. आमचा समाज अन्यायग्रस्त आहे, तुम्ही हा अन्याय दूर कराल ही अपेक्षा असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 1952 पासून एका विचारात वाढलेली आमची चौथी पिढी, राजकारण, समाजकारण, तत्व, निष्ठा कधीच सोडली नाही.

आमचं आणि तुमचं व्यासपीठ ठरलेलं होतं, कलम 370, मोटार व्हेईकल कायदा, अशा अनेक धाडसी निर्णयामुळे आम्ही आपल्यासोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचेहही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

लोकशाहीतील डायलॉग चालू राहिला पाहिजे, मी कोणतीही अट घरून भाजपात आलो नसल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. पाच वर्षात मी कधी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ताण पाहिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT