मुंबई

मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील जनजीवन विस्कळीत; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

दीपक घरत

पनवेल - मध्यरात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे पनवेल परिसरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे पनवेल शहरातील अमरधाम स्मशान भूमी,नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कुल परिसर,शिव-पनवेल महामार्गावरील खांदेश्वर वसाहतीचे प्रवेशद्वार तसेच कळंबोली वसाहती मधील काही भागातील पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.

पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील जाणवला असून शिव - पनवेल महामार्गावरील अनेक भागात पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाल्याचा परिणाम यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर देखील जाणवला असून शिव पनवेल महामार्गवर लागलेल्या वाहनांच्या रागांमध्ये द्रुतगती महामार्गाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कळंबोली मॅक्डोनाल्ड या ठिकाणी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने अडकून पडल्याचे  या वेळी पाहायला मिळाले
 

-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT