Heavy traffic jam on Western Expressway near Andheri mumbai traffic news updates  
मुंबई

Mumbai Traffic News : अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पण लवकरच...

रोहित कणसे

अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्याने पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी केली होती की 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल. मात्र काम उशिरापर्यंत सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

सोमवार असल्याने बहुतांश मुंबईकर बोरिवली येथून मुंबईकडे कार्यालयात जाण्यासाठी निघाल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तासभर हे काम चालणार असून लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT