Kangana Ranaut 
मुंबई

कंगना राणौतवर कोणतीही कठोर कारवाई करू नका - उच्च न्यायालय

ओमकार वाबळे

अभिनेत्री कंगना रणौतला 'खलिस्तानी' वक्तव्याबद्दलच्या एफआयआर प्रकरणात हंगामी दिलासा मिळाला आहे. २५ जानेवारीपर्यंत पोलिसांनी कोणतीही अटक करण्याची कारवाई करू नये, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खार पोलिसांची मुंबई हायकोर्टात यासंदर्भात हमी दिली आहे. कंगना रणौतला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कंगना २२ डिसेंबर रोजी खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची आणि पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची कंगनातर्फे मुंबई हायकोर्टात हमी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-नाशिक महामार्गावर सकाळीच भीषण दुर्घटना; ट्रकची समोरासमोर भीषण धडक, वाहतूक खोळंबली

Pune Railway: प्रवास संपला, पण बेडशीट घरी! रेल्वेत प्रवाशांची ‘हातसफाई’; पुणे स्थानकातून तब्बल तीन कोटींचे अंथरुण-पांघरुण, टॉवेल चोरले

No Insurance No Fuel Rule : विमा नाही तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ नियम?

Latest Marathi News Live Update : राज्य मानवाधिकार आयोगाकडून पुणे पोलिसांना दणका; अहवाल सादर करण्याचे आदेश

Olympic Dream: ...अन् डी. वाय. दादांची ऑलिंपिकवारी चुकली; खाशाबांसोबतच्या लढतीच्या आठवणीला उजाळा

SCROLL FOR NEXT