High-Court-Mumbai sakal media
मुंबई

प्रभाग पुनर्रचनेसाठी याचिका, भाजप कार्यकर्त्यांना HC ने ठोठावला दंड

सकाळ डिजिटल टीम

बृहन्मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग जाहीर झाले आहेत. त्यानुसार नव्याने व्यूहरचना आखण्यात राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी पार पडली आहे. (HC on BMC Election Wards)

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मागणी तर फेटाळून लावलीच, पण याचिकादारांना दंडही लावला. दोन्ही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी 25000 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

भाजपचे नितेश राजहंस सिंह आणि मनसेचे सागर देवरे यांनी प्रभाग पुनर्रचनेविषयी याचिका दाखल केली होती. मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारुपाला आव्हान देण्यात आलं होतं. संबंधित अधिसूचना अवैध असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने दोन्ही याचिकाकर्त्यांना दणका दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

Maharashtra Shetkari Karjmukti Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये काय? फायदा-तोटा कुणाचा? सोप्या शब्दात गणित समजून घ्या...

'खलनायक'चा सिक्वेल येणार? ३३ वर्षांनंतर संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकत्र

"म्हणून नव्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडतं"- सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT