high-profile sex racket was busted in the Andheri area. Three women including two senior citizens arrested
high-profile sex racket was busted in the Andheri area. Three women including two senior citizens arrested sakal
मुंबई

Mumbai Crime News : अंधेरीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! दोन ज्येष्ठ नागरिकांसह ३ महिलांना अटक

रोहित कणसे

मुंबई : अंधेरी परिसरात एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. कथित सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन ज्येष्ठ नागरिकांसह तीन महिलांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. या ठिकणहून पोलिसांनी एका मॉडेलची सुटका देखील केली.

दरम्यान अटक केलेल्या महिलांविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई पोलीसांच्या वतीने देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

Loksabha Election Result : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला; मतमोजणीसंदर्भात केल्या या 'चार' मागण्या

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT