Hinduja Hospital Fire sakal
मुंबई

Hinduja Hospital Fire : हिंदुजा रुग्णालयातील ६ व्या मजल्यावर आग; सुदैवाने जीवितहानी टळली

खार येथील हिंदुजा रुग्णालयातील ६ व्या मजल्यावर एचयू रुम मध्ये सोमवारी सायंकाळी ५.५४ वाजता आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - खार येथील हिंदुजा रुग्णालयातील ६ व्या मजल्यावर एचयू रुम मध्ये सोमवारी सायंकाळी ५.५४ वाजता आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

खार पश्चिम येथील तळ अधिक ११ मजली हिंदुजा रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या ६ व्या एचयू रुम मध्ये सोमवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत ६.०३ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

SCROLL FOR NEXT