train Canva
मुंबई

Central Railway : मध्य रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी! वर्षभरात चालविल्या ८२२ हॉलिडे स्पेशल ट्रेन; कमाई...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत म्हणून दर वर्षी मध्य रेल्वेकडून हॉलिडे विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येते. मध्य रेल्वेने २०२२-२३ मध्ये ८२२ हॉलिडे स्पेशल गाड्या चालवून एक नवीन इतिहास आपल्या नावानी नोंदविला आहे.

या या हॉलिडे स्पेशल गाड्यांद्वारे मध्य रेल्वेने ३१ लाख ७८ हजार १४३ पेक्षा जास्त प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षित पोहोचवले. तर २८२. ९१ कोटी रुपयांची कमाई सुद्धा केली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या वर्षात एकूण ८२२ हॉलिडे स्पेशल गाड्या यशस्वीपणे चालवल्या आहेत, हजारो प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. एकूण ४ हजार ३१ सहली असलेल्या या विशेष गाड्या महाराष्ट्र, बिहार, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम, बरौनी, आंध्र प्रदेश आणि केरळसह विविध लोकप्रिय स्थळांसाठी चालवण्यात आल्या आहेत.

ज्यात उन्हाळी सुट्ट्या, आषाढी एकादशी, वेलंकन्नी गणपती, धम्मचक्र, पूजा/दिवाळी, कार्तिकी एकादशी, ख्रिसमस/हिवाळी विशेष, महापरिनिर्वाण दिवस, आंगेवाडी आणि होळी विशेष गाड्याचा समावेश आहे. या हॉलिडे स्पेशल गाड्यांद्वारे मध्य रेल्वेने ३१ लाख ७८ हजार १४३ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले, ज्यातून २८२.९१ कोटी रुपयांची कमाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT