HR of the company that refused a job to a Marathi man in Mumbai apologized- ESAKAL
मुंबई

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Job Discrimination : मुंबईत एक गुजराती कंपनीत नोकरीच्या जाहीरातीत भेदभाव करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मराठी माणसाला संधी नाही, अशी थेट जाहीरात करण्यात आली होती.

Sandip Kapde

एका एचआर मॅनेजरने लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या अलीकडील नोकरीच्या भरतीच्या जाहीरातीवरुन सोशल मीडियावर चांगलीच नाराजी पसरली होती. गुजरातमधील फ्रीलान्स एचआर रिक्रूटर आणि सल्लागार यांनी ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जागा शेअर केली होती. पण त्यात मालकाची अट होती की, 'इथे मराठी लोकांचे स्वागत नाही,' यामुळे सोशम मीडियावर वातावरण पेटले होते.

दरम्यान संबंधित एचआर मॅनेजरने माफी मागितली आहे. सोशल मीडिया नेटकऱ्यांनी नोकरीच्या जाहीरातीवरुन टीका केली होती. मराठी भाषिकांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्राला नोकऱ्यांच्या संधींपासून वंचित ठेवले जात असल्याकडे काही नेटकऱ्यांनी लक्ष वेधले होते.

तर काहींनी मराठी लोकांना भेदभावाला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक ठिकाणी असे पक्षपाती धोरण राबवण्यात येते, असे देखील काहींनी म्हटले होते. (Mumbai news in marathi)

एचआर मॅनेजरने मागितली माफी-

मी मनापासून माफी मागते, काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरसाठी एक पोस्ट टाकली होती आणि एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. ज्यात कोणाशीही भेदभाव केला जातो, अशा भूमिकेचे मी समर्थन करत नाही. हे माझ्या नजरचुकीमुळे झालं आहे. 

HR of the company that refused a job to a Marathi man in Mumbai apologized

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT