IAS Rubal Agarwal MMRDA Mumbai Metro News  esakal
मुंबई

Mumbai Metro News : मुंबई मेट्रोचे 'कंट्रोल' बदललं, IAS रूबल अग्रवाल यांच्या हाती आली मोठी जबाबदारी

Mumbai Metro News : याआधी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे मेट्रोचा अतिरिक्त कार्यभार होता.

रोहित कणसे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : महामुंबई मेट्रो ऑपरेशन कार्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सनदी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी आज पदभार स्विकारला. एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे आतापर्यंत महामुंबई मेट्रोचा अतिरिक्त कार्यभार होता.

मेट्रो सेवा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून इतरही ठिकाणी अनेक मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने रूबल यांची एमएएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार संजय मुखर्जी यांनी आज त्यांच्याकडे पदभार सोपवला. रूबल यांनी याआधी राज्याच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्त म्हणून काम पाहत होत्या. दरम्यान सध्या मेट्रो एक टेक ओव्हर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना आणि मेट्रो मार्ग सेवेत येत असताना एमएमएमओसीएलला स्वतंत्र अधिकारी मिळाल्याने मेट्रोच्या कामाला आणखी गती मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT