ICC cricket world cup 2023 celebration 3d projection on Gateway of India mumbai sakal
मुंबई

World Cup 2023 : गेटवे ऑफ इंडियावर वर्ल्डकपचा थ्रीडी शो

विश्वकरंडक स्पर्धेचा मुंबईकरांमध्ये असलेला उत्साह अधिक द्विगुणीत

सकाळ वृत्तसेवा

मंबई : मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियावर आयसीसी दिवाळीचा सण विश्वकरंडक स्पर्धेतील काही क्षणाची चित्रफीत प्रकाश आणि ध्वनींच्या साह्याने प्रदर्शित करून साजरा करत आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेचा मुंबईकरांमध्ये असलेला उत्साह अधिक द्विगुणीत होत आहे.

आयसीसीने दोन मिनिटांची एक चित्रफीत तयार केली आहे, ती विद्युत प्रकाश आणि ध्वनीच्या साह्याने थ्रीडी प्रकारात प्रदर्शित होत आहे. दिवाळीचा उत्साह वाढलेली मुंबई दिवे आणि प्रकाशाने उजळून निघाली आहे. त्यात गेटवे ऑफ इंडियावरील हे दृष्य सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे.

मुंबईत भारताचा उपांत्य फेरीचा सामना वानखेडेवर १५ तारखेला होणार आहे, त्याची वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे वर्ल्डकपचा ज्वर अधिकच वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT