mumbai rain update first day rain monsoon imd rain forecast weather  Sakal
मुंबई

Mumbai Rain Alert : मुंबईला येलो अलर्ट! ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Alert: मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Rain Alert: कोकण आणि मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. मुंबईत लोकस सेवेवरही मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने पुढील चोवीस तासांचा हवामान अंदाज वर्तविला आहे. तसेच पुढील तीन तासाच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने २० जुलैसाठी दिलेल्या अलर्टनुसार, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलं आहे. तर मुंबईसाठी यल्लो अलर्ट देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT