मुंबई

वाहनचालकांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी; वाहनांच्या कागदपत्रांसंदर्भात 'या' महिण्यापर्यंत पुन्हा मुदतवाढ

प्रशांत कांबळे



मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यातील सार्वनिक वाहतुकादारांच्या कागदपत्रांच्या वैधतेबाबत 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर राज्य परिवहन विभागाने सुद्धा स्वतंत्र आदेश काढून तसा दिलासा राज्यातील सार्वनिक वाहतुकदारांना दिला आहे.

लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, वाहन नोंदणी तसेच चालक परवाना वैधतेस सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सार्वजनिक वाहतूकदारांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यात आता 31 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यापुर्वी 30 मार्च आणि 9 जुन रोजी वाहनधारकांना कागदपत्रासंबंधी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही मुदवाढ देण्यात आली आहे. त्यामूळे राज्यासह देशातील सार्वजनिक वाहतुकदारांना दिलासा मिळाला आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : नागपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT